स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ _ छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला ३ मे २०२०
19 May 2020 22:15:53
सावरकर मंडळ, प्राधिकरण, निगडी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला यंदा (2020) ३६ व्या पदार्पण करीत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ही व्याख्यानमाला होणार असल्याने सर्व व्याख्याने आपल्याला आपल्या घरात बसुन सहकुटुंब ऐकता व पहाता येणार आहेत. दिनांक ३ मे2020 - रोजी सावरकर साहित्याचे अभ्यासक श्री.आनंद _रायचूर हे सावरकरांचे पाचवे सोनेरी पान या विषयातून इतिहासाला उजळा देणार आहेत.