राखी गढी येथील संशोधनाद्वारे प्राचीन भारताच्या इतिहासावर नवीन प्रकाश
30-Jul-2021
Total Views |
आपली संस्कृती
आपला इतिहास व्याख्यानमाला अठ्ठेचाळीसावे पुष्प शनिवार दि. ३१ जुलै २०२१ सायं. ७ वाजता वक्ते : डाॅ. वसंत शिंदे (निवृत्त कुलगुरू आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पुरातत्ववेत्ते विषय : राखी गढी येथील संशोधनाद्वारे प्राचीन भारताच्या इतिहासावर नवीन प्रकाश